सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : देवाचे वसतिस्थान.
उदाहरणे : पुण्यकर्म केल्यास स्वर्गात स्थान मिळते अशी समजूत आहे
समानार्थी : देवलोक, स्वर्गलोक
हिंदुओं के अनुसार सात लोकों में से वह जिसमें पुण्य और सत्कर्म करने वालों की आत्माएँ जाकर निवास करती हैं।
(Christianity) the abode of righteous souls after death.
अर्थ : मनमोहक आणि सुखदायक स्थान.
उदाहरणे : काश्मीरला भारताचा स्वर्ग म्हणतात.
मनमोहक और सुखदायक स्थान।
Any place of complete bliss and delight and peace.
स्थापित करा
स्वर्ग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. svarg samanarthi shabd in Marathi.